Vishwajit Rane Dainik Gomantak
Video

Vishwajit Rane: गरजूंसाठी आम्ही आतापर्यंत 100 हून अधिक घरे बांधलीत, मंत्री राणे यांची माहिती

Goa Government: गोवा सरकारने गरजूंना निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, आतापर्यंत 100 हून अधिक घरे बांधण्यात आली आहेत.

Manish Jadhav

गोवा सरकारने गरजूंना निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, आतापर्यंत 100 हून अधिक घरे बांधण्यात आली आहेत, अशी माहिती राज्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी दिली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार समाजातील दुर्बळ घटकांना मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राणे यांनी सांगितले की, "गरजू कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, राज्यभरात आतापर्यंत 100 हून अधिक घरांची बांधणी पूर्ण झाली आहे." या घरांच्या माध्यमातून अनेक बेघर कुटुंबांना सुरक्षित आणि सन्मानाचे जीवन जगता येणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Jeffrey Archer: संसद ते तुरुंग अन् तिथून 'बेस्टसेलर' लेखकापर्यंत! जेफ्री आर्चर यांचा थक्क करणारा प्रवास

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

SCROLL FOR NEXT