Vijai Sardesai Dainik Gomantak
Video

Vijai Sardesai: गोव्यात सरकार आहे की नाही...? सरदेसाईंचा संतप्त सवाल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांनी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख आणि विद्यमान आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले.

Manish Jadhav

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात राज्यभर रान पेटले आहे. विरोधकांनीही रस्त्यावर उतरुन वेलिंगकरांच्या बेताल वक्तव्याचा निषेध केला. वेलिंगकरांनी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख आणि विद्यमान आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सरकारचाही समाचार घेतला. राज्यात सरकार आहे की नाही? असा संतप्त सवाल सरदेसाईंनी यावेळी केला. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण बिघडत चालले आहे. धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये मुद्दाम केली जात आहेत, असे म्हणत सरदेसाईंनी हल्लाबोल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT