Vijai Sardesai  Dainik Gomantak
Video

Vijai Sardesai: फातोर्डा पूर समस्या सोडवण्याची सरदेसाई यांची जलसंपदा विभागाकडे मागणी

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी फातोर्ड्यातील पूर समस्येवर प्रकाश टाकला.

Manish Jadhav

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी फातोर्ड्यातील पूर समस्येवर प्रकाश टाकला. त्यांनी जलसंपदा खात्याकडे या पूर समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली. या भागातील शेतकऱ्यांना या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. मी सरकारकडे या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती करतो, असेही ते पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT