Goa Crime Video Dainik Gomantak
Video

Video: 74 वर्षीय पिग्मी कलेक्टरला लूटलं! डिचोलीकरांनी पाठलाग करून चोरट्याला पकडलं

Bicholim Robbery Video: डिचोलीतील कारेश्वर मंदिर परिसरात कॅनरा बँकेच्या एका ७४ वर्षीय पिग्मी कलेक्टरला लुटल्याची घटना घडली

Akshata Chhatre

डिचोली: डिचोलीतील कारेश्वर मंदिर परिसरात कॅनरा बँकेच्या एका ७४ वर्षीय पिग्मी कलेक्टरला लुटल्याची घटना घडली. संशयित आरोपीने वृद्धाकडून ४३,०९० रुपयांची रोकड हिसकावून पळ काढला होता. मात्र, परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत आरोपीचा पाठलाग केला आणि पोलिसांच्या मदतीने त्याला जेरबंद केले. पोलिसांनी या प्रकरणी अमित गुज्जर (२०) या तरुणाला अटक केली असून चोरीला गेलेली सर्व रक्कम हस्तगत केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चिंता पुरेशी नाही, आता कृती हवी! 'हरित गोव्या'साठी श्री श्री रविशंकर यांचा 'इनफ इज इनफ' चळवळीला पाठिंबा

Goa Politics: 'निवृत्ती ही अफवा, पेडणेतूनच लढणारच'! माजी उपमुख्यमंत्री आजगावकरांचा निर्धार; 2027 विधानसभेसाठी ठोकला शड्डू

Margao Crime: 'चोरी नव्हे, हा तर खुनाचा प्रयत्न'! मडगाव दुर्घटनेवरून प्रभाव नायक आक्रमक; तातडीने कारवाईची केली मागणी

Goa Latest Updates: जाणून घ्या गोव्यातील घडामोडी; राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि महत्वाच्या बातम्या

Goa Opinion: गेल्या 65 वर्षांच्या गोव्याच्या बदललेल्या चित्रात गोवेकर कुठेच आढळत नाही; मग ‘अस्मिताय’, ‘अस्मिताय’ हे कशाला म्हणायचे?

SCROLL FOR NEXT