Bees Attack Leaves Two Workers Seriously Injured Dainik Gomantak
Video

VIDEO: टाकी स्वच्छ करताना मधमाशांनी घेरले, दोन कामगार गंभीर जखमी; 50 फूट उंचीवरून अग्निशमन दलाने केली धाडसी सुटका

Bees Attack Leaves Two Workers Seriously Injured: बेलाभाट-चोडण येथे पाण्याची टाकी स्वच्छ करताना चवताळलेल्या मधमाशांनी हल्ला केल्याने दोन कामगार गंभीर जखमी झाले.

Sameer Amunekar

डिचोली: बेलाभाट-चोडण येथे पाण्याची टाकी स्वच्छ करताना चवताळलेल्या मधमाशांनी हल्ला केल्याने दोन कामगार गंभीर जखमी झाले. सुमारे ५० फूट उंचीवर अडकलेल्या या दोघांची अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सुटका केली. बचावकार्यादरम्यान दोन जवानही किरकोळ जखमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amazon Saleमध्ये iPhone 16 वर मोठी बचत; 18 हजारांपर्यंत स्वस्त मिळणार Appleचा फोन, ऑफरचा 'असा' घ्या फायदा

ICC ODI Rankings: आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा; टॉप-10 मध्ये 4 खेळाडू, केएल राहुलची मोठी झेप

FC Goa: एफसी गोवाचा 'आयएसएल' संघ जाहीर; शनिवारी चेन्नईयीन एफसीविरुद्ध पहिली लढत

Fish Market: म्हापसा मासळी मार्केटला मुख्यमंत्र्यांची अचानक भेट; विक्रेत्यांच्या समस्यांवर आठवडाभरात उपायांचे निर्देश

Tuber Vegetables Market: कंदमुळांना आता 'भाव' येणार! आवक घटली; पाऊस आणि रानटी जनावरांचा उत्पादनाला फटका

SCROLL FOR NEXT