Baina Beach Video Dainik Gomantak
Video

Video: बायणा किनाऱ्याचा कायापालट; 'रेडलाईट' ते 'लाईमलाईट', आता वॉटर स्पोर्ट्सचे प्रमुख केंद्र!

Baina Beach Transformation: बायणा किनारा आता 'रेडलाईट' वरून 'लाईमलाईट'मध्ये आला असून, तो वॉटर स्पोर्ट्ससाठी पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे

Akshata Chhatre

"एकेकाळी गुन्हेगारी आणि बदनाम वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बायणा समुद्रकिनाऱ्याचे आता गोव्यातील एका प्रमुख पर्यटन स्थळात रूपांतर झाले आहे," असे प्रतिपादन मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केले आहे. बायणा किनारा आता 'रेडलाईट' वरून 'लाईमलाईट'मध्ये आला असून, तो वॉटर स्पोर्ट्ससाठी पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT