Video

महाराष्ट्र, कर्नाटकात दारु तस्करी रोखण्यासाठी गोवा सरकारचा मोठा निर्णय, सीमेवर उभारणार तपासणी नाका Video

Goa News: लाटंबार्से येथे हा तपासणी नाका उभारला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिली.

Pramod Yadav

गोव्यातून बाहेर होणाऱ्या दारुची तस्करी रोखण्यासाठी सरकारने निर्णायक पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार हॉलमार्क स्टिकर्सचा वापर करणार आहे. तसेच, महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर तपासणी नाका उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रमोद सावंत यांनी सभागृहात याबाबत माहिती दिली. लाटंबार्से येथे हा तपासणी नाका उभारला जाणार आहे, असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mashal Road Issue: मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत; बाजार आणि बसस्थानक परिसरात गैरसोय

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

Freedom 4.0: 'Gen Z'ला जोडण्यासाठी चर्चचा नवा प्रयोग; पारंपरिक खेळ, संगीतातून साधणार संवाद

चाइल्ड सेफ्टीचे नियम मोडल्यास खैर नाही! मेटाला भारत सरकारची तंबी; WhatsApp Username वादाचीही होणार चौकशी

SCROLL FOR NEXT