Vijai Sardesai on Rohan Khaunte Dainik Gomantak
Video

'मॅच फिक्सिंगसाठी विधानसभेत जात नाही', मंत्री खंवटेंनी मिठी का मारली? सरदेसाईंनी सांगितले कारण Video

Vijai Sardesai on Rohan Khaunte: पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी विजय सरदेसाईंना विधानसभा संकुलात मिठी मारली यावरुन विचारलेल्या प्रश्नावर सरदेसाईंनी मत मांडले.

Pramod Yadav

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी मला मिठी मारली ठिकेय, पण विधानसभेत लोकांचे मुद्दे घेऊन जातो, मंत्र्यांची डोकी फोडण्यासाठी जात नाही. जे नाते पहिल्यापासून आहे ते नाते राहिलेच पाहिजे. त्यांनी मला मिठी मारली मी त्यांना नाही मारली. मी जे बोललो ते योग्य बोललो असे वाटल्याने त्यांनी मिठी मारली असावी, असे सरदेसाई म्हणाले.

मिठी मारली म्हणून मी मॅच फिक्सिंगसाठी विधानसभेत जात नाही, मी तिथे लोकांचे मुद्दे मांडतच राहिन. दयानंद बांदोडकर आणि जॅक सिक्वेरा देखील सभागृहात एकमेकांविरोधात होते पण, बाहेर त्यांचे नाते चांगले होते. तसेच, गोंयकार म्हणून वागण्याची गरज आहे. असे सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Barch By Romeo Lane Fire: 'बर्च बाय रोमियो लेन' अग्निकांडातील आरोपींना मोठा धक्का! लुथरा बंधूंसह तिघांना आत्मसमर्पचा कोर्टाचा आदेश

Goa Police Vacancies: गोवा पोलिसात 'DSP'ची तब्बल 58 पदे रिक्त! 'खाकी'वर वाढला कामाचा ताण; सरदेसाईंचे मुख्य सचिवांना पत्र

China Deep Sea Gold Hunt: ड्रॅगनच्या हाती लागला मोठा खजिना! समुद्रात 700 मीटर खोल सापडले सोने-चांदी; जमिनीवरील खाणीही फेल

Bank Employees Strike: '5 दिवसांचा आठवडा' मान्य करा, अन्यथा 28 सप्टेंबरपासून पुन्हा संप! पणजीत बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन; 26 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा

Sai Baba Temple Dispute: बोरीतील साईबाबा मंदिराचा ताबा अखेर ट्रस्टकडे! ग्रामस्थांचा विरोध, 21 महिला आंदोलकांवर गुन्हा; पोलिस बंदोबस्तात मंदिर ताब्यात

SCROLL FOR NEXT