Verna Accident News Dainik Gomantak
Video

Verna Accident News: वेर्णा येथे अपघातात 18 वर्षीय तरुणाने गमावला जीव

राज्यातील अपघाताचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत. वेर्णा येथे भीषण अपघात झाला.

Manish Jadhav

राज्यातील अपघाताचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येतायेत. वेर्णा येथे भीषण अपघात झाला. या अपघातात लोटली, सासष्टी येथील 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ज्युलिअस फर्नांडिस असे या तरुणाचे नाव आहे. अपघातात कार चक्काचूर झाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर 18 वर्षीय ज्युलिअसचा मृतदेह पोस्टमार्टममध्ये पाठवण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT