Vegetable price hike Dainik Gomantak
Video

Vegetable price hike: हवामान बदल आणि इंधन दरवाढीचा दुहेरी फटका; भाजीपाल्याचे दर कडाडले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले!

Vegetable price: देशभरात आधीच वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झालेले असताना, आता स्वयंपाकघरातील बजेट बिघडवणारी मोठी बातमी समोर आली आहे.

Sameer Amunekar

देशभरात आधीच वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झालेले असताना, आता स्वयंपाकघरातील बजेट बिघडवणारी मोठी बातमी समोर आली आहे. वाढते तापमान, हवामान बदलाचे संकट (Climate Change) आणि नुकतीच झालेली इंधन दरवाढ यामुळे देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक कमालीची घटली आहे. परिणामी, गेल्या काही आठवड्यांत भाजीपाल्याच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT