Vasco Apartment Balcony Colapse Dainik Gomantak
Video

Vasco: अपार्टमेंटच्या 2 बाल्कनी कोसळल्या, वास्कोतील घटना; Video

Vasco Apartment Balcony Collapse: शहरातील अंतर्गत रस्त्याकडेला असलेल्या हॅप्पी अपार्टमेंटच्या दोन बाल्कनी आज कोसळल्या. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कोणी नसल्याने मोठी आपत्ती टळली.

Sameer Panditrao

वास्को: शहरातील अंतर्गत रस्त्याकडेला असलेल्या हॅप्पी अपार्टमेंटच्या दोन बाल्कनी आज कोसळल्या. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कोणी नसल्याने मोठी आपत्ती टळली. मात्र या घटनेनंतर वास्को शहरातील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेऊन संबंधित इमारतीच्या मालकांनी त्या इमारतींसंबंधी योग्य निर्णय घेण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी आमदार कृष्णा साळकर यांनी केली आहे. संबंधित मालक जर आपल्या धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारती पाडण्यास राजी नसतील, तर सरकारने त्या इमारती पाडून त्यासाठी आलेल्या खर्च संबंधित मालकांकडून वसूल करावा, असेही यावेळी साळकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT