Valpoi Drugs Seized Dainik Gomantak
Video

Valpoi Drugs Seized: वाळपईत ड्रग्जविरोधी मोठी कारवाई! केटीसी बस स्थानकाजवळ तिघांना रंगेहात पकडले

Valpoi Drugs Seized: वाळपई पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री एक मोठी कारवाई केली आहे. येथील गजबजलेल्या कदंब बसस्थानक परिसरात सापळा रचून पोलिसांनी ३३८ ग्रॅम अमलीपदार्थ जप्त केले.

Manish Jadhav

वाळपई शहर आणि परिसरात गेल्या काही काळापासून अमली पदार्थांच्या व्यवहारांबाबत संशय व्यक्त केला जात असतानाच, वाळपई पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री एक मोठी कारवाई केली आहे. येथील गजबजलेल्या कदंब बसस्थानक परिसरात सापळा रचून पोलिसांनी ३३८ ग्रॅम अमलीपदार्थ जप्त केले असून, याप्रकरणी तीन परप्रांतीय तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींमध्ये उत्तर प्रदेशमधील दोन आणि बिहारमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. हे तिन्ही आरोपी वाळपई परिसरात कोणाच्या संपर्कात होते आणि हे ड्रग्ज कोणाला विकणार होते, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT