Utpal Parrikar Dainik Dainik
Video

Utpal Parrikar Interview: उत्पल पर्रीकरांची बेधडक मुलाखत; सरकारला धरले धारेवर!

Goa Politics: गोव्यात राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात अंदाधुंद कारभार सुरु असल्याचे उत्पल यावेळी म्हणाले.

Manish Jadhav

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. डोंगर कापणी, बांधकाम प्रकल्प, आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांचा कारभार या वादग्रस्त मुद्यांवरुन राज्यातील वातावरण ढवळून निघालयं. यातच, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी 'गोमन्तक टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत मागील काही दिवसांपासून गाजत असणाऱ्या या मुद्यांवरुन सरकारला धारेवर धरले. गोव्यात राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात अंदाधुंद कारभार सुरु असल्याचे उत्पल यावेळी म्हणाले. त्यांनी या मुलाखतीत आपल्या मनातील खंतही बोलून दाखवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रात्रीचं दाट धुकं अन् समोरचं काहीच दिसेना, ड्रायव्हरनं लढवली अशी शक्कल की तुम्हीही म्हणाल 'नादच खुळा'! पाहा व्हिडिओ

Assonora Accident: अस्नोडा येथे बस आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

Unity Mall Goa: युनिटी मॉलच्या कामाला ब्रेक; न्यायालयाकडून 'जैसे थे' स्थितीचे आदेश

IND vs BAN Series: तणावाच्या सावटात टीम इंडियाचा बांगलादेश दौरा? BCB कडून वेळापत्रक जाहीर; बीसीसीआयच्या भूमिकेकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष

Saligao Double Murder: साळगाव दुहेरी हत्याकांडातील मुख्य संशयिताची आता खैर नाही! गोवा पोलिसांनी उचललं मोठं पाऊल; पळवाटा केल्या बंद!

SCROLL FOR NEXT