Usgao News  Dainik Gomantak
Video

Usgao News - उसगाव ते खांडेपार येथील रस्त्याची दुर्दशा

Goa Rain: रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने उसगाव ते खांडेपार असा रोज प्रवास करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसानासह जीवीतहानीही झाली आहे. यादरम्यान, उसगाव ते खांडेपार येथील रस्त्याची दुर्दशा झाल्याने स्थानिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने उसगाव ते खांडेपार असा रोज प्रवास करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT