Illegal Cables Goa Dainik Gomantak
Video

Illegal Cables: '10 दिवसात केबल हटवा अन्यथा..'; वीज विभागाकडून नोटीस जारी, कारवाईची रक्कम करणार वसूल

Cable Operators Deadline: सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण झाल्याने हे केबल १० दिवसांत हटविण्याची सार्वजनिक नोटीस वीज विभागाने जारी केली आहे.

Sameer Panditrao

Electricity department notice on cable removal

पणजी: वीज खांबांवर अनधिकृतरीत्या टाकलेल्या केबल, ओएफसी आणि इतर संरचना वीज विभागाच्या परवानगीशिवाय तसेच कोणतेही सर्वेक्षण न करता आणि स्थिरता प्रमाणपत्र न घेता टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण झाल्याने हे केबल १० दिवसांत हटविण्याची सार्वजनिक नोटीस वीज विभागाने जारी केली आहे. याची अंमबजावणी केली नाही, तर विभाग स्वतः केबल हटवून त्याची रक्कम संबंधितांकडून वसूल करणार असल्याची माहिती वीज विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांनी दिली आहे.

नोडल अधिकारी काशिनाथ शेट्ये यांनी स्पष्ट केले की, वीज विभागाने वीज खांबांवर कोणत्याही कामासाठी परवानगी दिलेली नाही. तसेच ज्यांनी केबल लटकवल्या आहेत, त्यांनी आवश्यक प्रमाणपत्रही मिळवलेले नाही. त्यामुळे सर्व अनधिकृत केबल व संरचना हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT