Navelim Bus Accident Dainik Gomantak
Video

Navelim Bus Accident: गोव्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ; प्रवासी मिळविण्यासाठी दोन बसमध्ये शर्यत, कारसह दुचाकीस्वाराला धडक

Bus accident in Navelim: दोन बसमधील शर्यतीमुळे नावेली येथे दोन अपघात झाले आहेत. दोन्ही बस कुंकळ्लीहून मडगावला येत होत्या या दरम्यान हा भीषण अपघात झाला.

Sameer Amunekar

पणजी: दोन बसमधील शर्यतीमुळे नावेली येथे दोन अपघात झाले आहेत. दोन्ही बस कुंकळ्लीहून मडगावला येत होत्या, या दरम्यान हा भीषण अपघात झाला. घाईघाईत प्रवासी मिळविण्यासाठी दोन्ही बसमध्ये स्पर्धा सुरू होती, अशी माहिती समोर आलीय. या अपघातात एका बसनं कारला धडक दिली, तर दुसऱ्या बसनं एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याची माहिती समोर आलीय. वाहतूक पोलीस अशा अपघातांवर दुर्लक्ष करत आहे, अशा बसेसवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT