Tree Fall At Mayem Dainik Gomantak
Video

Tree Fall At Mayem: मये येथे आंब्याचे मोठे झाड घरावर कोसळले

Goa Rain Update: राज्यात पावसाचा जोर कायम आहे. मयेतही पावसाने हाहाकार माजवला आहे. मयेत अंब्याचे झाडे घरावर कोसळल्याने मोठे नुकसान झाले.

Manish Jadhav

राज्यात पावसाचा जोर कायम आहे. मयेतही पावसाने हाहाकार माजवला आहे. मयेत अंब्याचे झाडे घरावर कोसळल्याने मोठे नुकसान झाले. अग्निशामन दलाच्या जवानांकडून झाड कापण्याचे काम सुरु आहे. सकाळी 5 वाजता हे झाड पडले. सोसाट्याचा वारा वाहत असल्याने अंब्याचे झाड पडले. आम्हाला सरकारने तात्काळ भपपाई द्यावी, अशी मागणी पीडितांकडून करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ट्रॉलर्स मालकांचे आंदोलन! बंदी असताना नियमांचे उल्लंघन; पारंपरिक मच्छीमारांवर बेकायदेशीर मासेमारीचा आरोप

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

SCROLL FOR NEXT