Tree Fall At Dabos Dainik Gomantak
Video

Tree Fall At Dabos: दाबोस येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक कोंडी

Goa Rain: दाबोस येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मात्र अग्निशामन दलाच्या जवानांनी तात्काळ पोहोचून रस्त्यावर पडलेले झाड हटवले.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मडगावसह राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठी झाडे पडली. यातच, दाबोस येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मात्र अग्निशामन दलाच्या जवानांनी तात्काळ पोहोचून रस्त्यावर पडलेले झाड हटवले. गेल्या तीन-चार दिवसांपासून दाबोसमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याचे सांगण्यात आले. अग्नीशामन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विस्कळीत झालेली वाहतूक पूर्वरत करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan 2025: 'श्रावण सोमवार' व्रत करणार असाल तर 'हे' नक्की वाचा! काय करावं, काय टाळावं? पूजेचे संपूर्ण नियम

Goa Crime: दिल्ली ते गल्लीतील गुन्हेगारांचे 'गोवा' आश्रयस्थान बनू नये..

Goa Accidental Deaths: गोव्यात वर्षाकाठी 300 हून अधिक लोकांचे रस्ते अपघातांत बळी! ही परिस्थिती कधी बदलणार?

Shubhanshu Shukla: अंतराळवीर 'शुभांशू शुक्ला' पृथ्वीवर परतणार! हार्मनी मोड्यूलमधून प्रवास होणार सुरु

Ram Temple Film: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

SCROLL FOR NEXT