Goa Crime News Dainik Gomantak
Video

Thivim: टॅक्सी चालकावर हल्ला करणाऱ्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Taxi Driver Assault Case Thivim: थिवीत टॅक्सी चालकावर हल्ला करुन जखमी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयिताला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Pramod Yadav

थिवी येथे पैशांवरून झालेल्या वादात प्रवाशाकडून टॅक्सी चालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना काही दिवासांपूर्वी उघडकी आली होती. याप्रकरणी चालकाने तक्रार केल्यानंतर संशयित प्रवासी लेनी पीटर सिमॉईस याला कोलवाळ पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान संशयिताला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT