Thivim Gramsabha Dainik Gomantak
Video

Thivim Gramsabha: थिवी ग्रामसभेत रस्ता रुंदीकरण, कचरा अन् खेळाच्या मैदानाचा मुद्दा तापला!

Thivim Gramsabha: थिवी ग्रामपंचायत आयोजित केलेल्या ग्रामसभेत गावातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन जोरदार वादविवाद झाला.

Manish Jadhav

थिवी ग्रामपंचायत आयोजित केलेल्या ग्रामसभेत गावातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन जोरदार वादविवाद झाला. विशेषतः रस्ता रुंदीकरण, कचरा व्यवस्थापन आणि खेळाच्या मैदानाच्या मुद्द्यांवरुन ग्रामस्थांनी आपला तीव्र असंतोष व्यक्त केला, ज्यामुळे सभेचे वातावरण चांगलेच तापले. रविवारच्या (24 ऑगस्ट) या ग्रामसभेत सरपंच आणि पंचायत सदस्यांसमोर गावच्या विकासाचे प्रश्न मांडले गेले, परंतु त्यांच्या उत्तरांनी ग्रामस्थांचे समाधान झाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

Goa Opposition Alliance: महाआघाडी झाली तरी जागावाटपाचा तिढा सुटणार कसा? समान कार्यक्रमाशिवाय आघाडीचे भविष्य अंधारात; सरदेसाईंच्या समीकरणांवरुन संभ्रम!

SCROLL FOR NEXT