Tar River Pollution Dainik Gomantak
Video

Tar River Pollution: तार नदीचे अस्तित्व धोक्यात: वाढत्या प्रदूषणामुळे नदीची अवस्था बिकट VIDEO

Tar River Pollution: म्हापसा शहराची जीवनवाहिनी समजली जाणारी 'तार नदी' सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे.

Manish Jadhav

म्हापसा शहराची जीवनवाहिनी समजली जाणारी 'तार नदी' सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदीपात्रात सांडपाणी थेट सोडले जात असून कचरा आणि प्लास्टिकमुळे नदीचे पाणी कमालीचे दूषित झाले आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी वारंवार तक्रारी करुनही या ऐतिहासिक नदीच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. वाढत्या प्रदूषणामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. म्हापसा तार नदीचे सौंदर्य आणि पावित्र्य टिकवण्यासाठी आता तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT