teacher vacancies Goa Dainik Gomantak
Video

'लवकर शिक्षक पाठवा, नाहीतर मुलांचे नुकसान' तळगावच्या शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा

Taleigao school teacher shortage: माध्यमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा असल्याची माहिती शाळेच्या शिक्षिका वर्षाली वेरेकर यांनी दिली

Akshata Chhatre

Teacher Vacancies Goa: तळगाव येथील माध्यमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा असल्याची माहिती शाळेच्या शिक्षिका वर्षाली वेरेकर यांनी दिली आहे. माध्यमिक शाळांमध्ये सध्या दोन शिक्षक कार्यरत आहे तर एक शारीरिक शिक्षक आहे. तर प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक नाहीत. सध्या विद्यार्थ्यांची भरती सुरु असून एकूण आकडा ४० पर्यंत जाण्याची शक्यता असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. मुलांची संख्या अधिक आणि शिक्षकांची कमतरता असल्याने सर्व विद्यार्थ्यांकडे लक्ष देणं कठीण जात असल्याने लवकरात लवकर शिक्षक रुजू कळवावेत अशी मागणी शिक्षिका वर्षाली वेरेकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT