Taleigao Car Accident Death Dainik Gomantak
Video

VIDEO: हृदयद्रावक! मद्यधुंद चालकाने कारखाली चिरडले, कुटुंबाचा आधार हरपला; ताळगाव येथील दुर्दैवी घटना

Taleigao Car Accident Death: ताळगाव येथील मॉडेल लेगसी कॉम्प्लेक्सच्या बाहेर ४ मार्च मद्यधुंद कारचालकाने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या ३७ वर्षीय नरेश या कामगाराचा शुक्रवारी गोमेकॉत मृत्यू झाला.

Sameer Panditrao

पणजी : ताळगाव येथील मॉडेल लेगसी कॉम्प्लेक्सच्या बाहेर ४ मार्च मद्यधुंद कारचालकाने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या ३७ वर्षीय नरेश या कामगाराचा शुक्रवारी गोमेकॉत मृत्यू झाला.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या सीसिल रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, हा टाळता येण्याजोगा अपघात होता. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्यामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून कठोर कारवाई करावी. स्थानिक नागरिक आणि मृताच्या मित्रांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संतापाची धार बोथट, बंडही शांत; भाजप मुख्यालयातील बैठकीनंतर फळदेसाई समर्थकांची नाराजी शमली

Horoscope: सिद्धी योग अन् पुष्य नक्षत्राचा महासंयोग; मंगळवारी 'या' राशींवर महादेवाची विशेष कृपा; व्यवसाय, नोकरी आणि पैशांच्या बाबतीत मिळणार लाभ

Snake Viral Video: आरशावर उडाली विषाची कारंजी, स्वतःच्याच सावलीशी भिडला साप; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Surya Ketu Yuti 2026: सूर्याचं राशी परिवर्तन अन् केतुचा महासंगम! 'या' राशींना लागणार जॅकपॉट; बँक बॅलन्समध्ये होणार मोठी वाढ

Indian Boxer: 'मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...', भारतीय बॉक्सरनं सांगितला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा; PM मोदीही हसून-हसून लोटपोट

SCROLL FOR NEXT