Goa Political Video Dainik Gomantak
Video

Video: साखळीवासींच्या पाठिंब्यामुळेच राज्य व देशपातळीवर काम करण्याची संधी - मुख्यमंत्री

Chief Minister Statement Goa: एक परिवार म्हणून आम्ही सर्वजण कार्य करीत असताना आपापसातील हेवेदावे बाजूला ठेऊन पुढील तयारीला लागावे

Akshata Chhatre

केवळ साखळीवासींच्या प्रेम व पाठिंब्यामुळेच आज आमदार, सभापती व मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्य व देशपातळीवर काम करण्याची संधी आपणास मिळत आहे. त्याबद्दल साखळीवासीयांचा आपण ऋणी आहे. एक परिवार म्हणून आम्ही सर्वजण कार्य करीत असताना आपापसातील हेवेदावे बाजूला ठेऊन पुढील तयारीला लागावे. या जिल्हा पंचायत निवडणुकीतून साखळीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून असेच भरीव काम त्याही निवडणुकीत करून आता मिळालेली भरघोस आघाडी राखण्यासाठी काम करायचे आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी न्हावेली साखळी येथे जिल्हा पंचायत निवडणुकीतील यशानंतर आयोजित विजयोत्सव सोहळ्यात केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

Surya Gochar 2026: नोकरदारांना प्रमोशन अन् व्यापाऱ्यांना बंपर नफा! सूर्याचं नक्षत्रांतर 5 राशींसाठी ठरणार लकी; काठोकाठ भरणार तिजोरी

Sexual Assault: पडदे लावले अन्... चालत्या स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; चालक-कंडक्टर पोलिसांच्या ताब्यात

Goa Crime: गोव्यात गुन्हे वाढतायत, गोमंतकीयांच्या सुरक्षेचे काय? गुन्हेगारांना वचक राहिलेला नाही, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

Nepal Flood: चीनची 'ती' एक चूक अन् 900 जणांनी गमावला जीव! नेपाळची आपत्ती टळू शकली असती? रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा

SCROLL FOR NEXT