Sudip Tamhankar Dainik Gomantak
Video

Sudip Tamhankar: भंडारी समाजासाठी राजकीय आरक्षणाची सुदीप ताम्हणकरांची मागणी

Political Reservation: बस मालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भंडारी समाजासाठीही राजकीय आरक्षणाची मागणी केली.

Manish Jadhav

वीस वर्षांच्या प्रखर संघर्षानंतर अनूसुचित जमातीसाठीच्या राजकीय आरक्षण प्रश्‍नाला योग्य दिशा लाभली आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसदेत अनुसूचित जमातीसाठी राजकीय आरक्षणासाठीचे विधेयक मांडले. या विधेयकाचे ‘उटा’ने स्वागत केले असून सहा महिन्यांत या विधेयकाला कायद्याचे स्वरुप प्राप्त होईल, अशी शक्यताही उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. याचदरम्यान आता, बस मालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भंडारी समाजासाठीही राजकीय आरक्षणाची मागणी केली. भंडारी समाजाच्या संघटनेने आरक्षण मिळवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. 12 मतदारसंघात भंडारी समाजासाठी आरक्षण देण्यात यावे अशी मागणी ताम्हणकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: गोव्यात प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा अपघात! दुचाकीवरील बाप-लेकाला धडक दिल्याचा आरोप, स्थानिकांशी वादाचा व्हिडिओ व्हायरल

Pilgaon Panchayat: आम्हाला 'फ्लायओव्हर' नकोच, पिळगाव ग्रामसभेत ठराव; 'मायनिंग' विषयही गाजला

Cristiano Ronaldo Retirement: फुटबॉल चाहत्यांना मोठा धक्का! ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर, म्हणाला, 'हे माझं शेवटचं...'

काँग्रेस अध्यक्ष खर्गे सोमवारपासून 2 दिवसांच्या गोवा दौऱ्यावर, संघटनात्मक तयारीवर दक्षिण गोव्यात होणार 'पीएसी'ची महत्त्वपूर्ण बैठक

VIDEO: विजेचा खांब पडला अन् अफवा पसरली; बिहारच्या अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT