Sudin Dhavalikar Dainik Gomantak
Video

RGP “ना घर का ना घाट का”, Sudin Dhavalikar Video

Goa Politics: गोवा राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, मंत्री सुदिन ढवळीकर यांनी रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजीपी)वर जोरदार टीका केली आहे.

Sameer Panditrao

गोवा राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, मंत्री सुदिन ढवळीकर यांनी रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजीपी)वर जोरदार टीका केली आहे. आरजीपीकडे गोव्यात कोणतेही ठोस काम, धोरण किंवा स्पष्ट अजेंडा नाही, असा आरोप करत त्यांनी पक्षाची दिशेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यापूर्वी बिहार संघात मोठी उलथापालथ! सकिबुल गनीकडून कर्णधारपद काढून घेतलं, मंगल महरौर करणार नेतृत्व

India U19 Cricket: गोव्याच्या चिगुरुपती व्यंकटची टीम इंडियात एंट्री; आशिया कपसाठी मिळाली संधी

Panaji Market: वास्कोच्या आगीनंतर पणजी महापालिका सतर्क; खाद्यपदार्थ बनविणाऱ्या दुकानाला ठोकले टाळे

अविवाहित असल्याचं भासवून लग्नाचं आमिष दाखवलं... लैंगिक शोषण प्रकरणात संशयिताला दिलासा नाही, अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला

River Pollution: साळ नदीच्या प्रदूषणाला बेकायदेशीर घरे कारणीभूत? सरपंच डिक्सन वाझ यांचा आरोप

SCROLL FOR NEXT