Ponda by election Goa Dainik Gomantak
Video

Video: फोंडा पोटनिवडणुकीवर सुदिन ढवळीकर आपल्या भूमिकेवर ठाम

Sudin Dhavalikar Ponda by election: फोंडा विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीवरून गोव्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे

Akshata Chhatre

फोंडा विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीवरून गोव्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. मगोपचे नेते आणि मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले की, ते आपल्या आधीच्या विधानावर ठाम आहेत. दिवंगत माजी मंत्री रवी नाईक यांच्या मुलालाच भाजपने या पोटनिवडणुकीचे तिकीट द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT