Subhash Velingkar Dainik Gomantak
Video

Subhash Velingkar: धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी वेलिंगकरांना अटक करा

Protest at Ponda: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची डीएन चाचणी करण्यासंदर्भात सुभाष वेलिंगरांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गोव्यातील ठिकठिकाणाहून वेलिंगरांना अटक करण्याची मागणी होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची डीएन चाचणी करण्यासंदर्भात सुभाष वेलिंगरांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गोव्यातील ठिकठिकाणाहून वेलिंगरांना अटक करण्याची मागणी होत आहे. अशातच फोंडयातील सर्व समुदायतील रविवारी (6 ऑक्टोबर) लोकांनी माऊंट कार्मेल कपेलजवळ जमून वेलिंगकरांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करून वेलिंगकरांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT