Usgao School rain water problem Dainik Gomantak
Video

Usgao Water Logging: उसगाव येथे शाळेच्या आवारात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे हाल

Water Logging At Usgao School: शाळा व्यवस्थापनाने याबाबतीत काहीच हालचाल न केल्यामुळे पालक संतप्त झालेले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Usgao School Water Lodging:

पावसाने पुन्हा एकदा जोरदार सुरुवात केलेली आहे. सतत सुरु असणाऱ्या पावसामुळे बाराजण- उसगाव येथे सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झालेले आहे. विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी त्रास होता आहे. शाळा व्यवस्थापनाने याबाबतीत काहीच हालचाल न केल्यामुळे पालक संतप्त झालेले आहेत. मुख्याध्यापक आणि शाळेने यावरती काहीच उपाययोजना न केल्यास पालकांसह विद्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा पंच मनीषा उसगावकर यांनी दिलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT