St Estevam Accident Dainik Gomantak
Video

Student Drowned at St Estevam: सांतइस्तेव येथे नदीत बुडून कारसह विद्यार्थ्याला जलसमाधी

St Estevam: सांतइस्तेव इथे काल मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार घडला

गोमन्तक डिजिटल टीम

St Estevam

सांतइस्तेव इथे काल मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार घडला. मध्यरात्री एक कार सांतइस्तेव येथील फेरी धक्क्यावरून थेट नदीत पडली. ही बातमी कळाल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाने येऊन गाडी नदीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यात एक विद्यार्थी बुडाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या गाडीत असलेली त्या विद्यार्थ्यांची साथीदार मात्र पोहत आल्याने बचावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "सासष्टीत कोणालाही गृहीत धरु नका!" भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसचा 'मास्टर प्लॅन' तयार; नवनियुक्त कार्याध्यक्षांनी दिले मोठे संकेत

Benaulim Beach Bull Drowning: गोव्यात बंदी असतानाही बाणावलीत बैलांची झुंज; समुद्रात बुडून बैलाचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात खळबळ

Goa Agriculture Subsidy: कार्यालयात बसू नका, शेतात जाऊन मार्गदर्शन करा! मुख्‍यमंत्र्यांनी पिळले अधिकाऱ्यांचे कान; कृषी अनुदान रक्‍कम दोन महिन्‍यांत

Goa Illegal House Case: बांधकाम नियमितीकरणाला जागेची मालकी हवीच! कुचेली अनधिकृत घरप्रकरणी हायकोर्टाने फेटाळली याचिका; काय नेमकं प्रकरण?

Goa Crime: आधी दबा धरुन बसला, मग चाकूने सपासप वार केले! तुयेत नर्सवर तरुणाचा जीवघेणा हल्ला; प्रेमप्रकरणाचा संशय

SCROLL FOR NEXT