Cruz Silva  Dainik Gomantak
Video

गोमंतकीयांनी संपूर्ण जगाला शांततेचा संदेश द्यावा; वेलिंगकर प्रकरणी आमदार क्रुझ सिल्वांचे आवाहन

St. Francis Xavier DNA Controversy: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत सुभाष वेलिंगकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात राळ उडाली आहे. ख्रिस्ती समुदाय रस्त्यावर उतरला आहे.

Manish Jadhav

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत सुभाष वेलिंगकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात राळ उडाली आहे. ख्रिस्ती समुदाय रस्त्यावर उतरला आहे. वेलिंगकरांच्या तात्काळ अटकेची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. यातच, पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयानेही वेलिंगकरांना मोठा झटका दिला. न्यायालयाने वेलिंगकरांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या सगळ्या पाश्वभूमीवर सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा फेस्त जवळ येत आहे. सर्व धर्मियांनी एकत्र येऊन हा उत्सव शांततेत साजरा करावा. गोमंतकीयांनी अवघ्या जगाला शांततेचा संदेश द्यावा, असे आवाहन आमदार क्रुझ सिल्वा यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT