Special Interview With Tourism Minister Rohan Khaunte Dainik Gomantak
Video

Special Interview: 'चिखल काला'उत्सव, पर्यटन मंत्र्यांसोबत दिलखुलास गप्पा

Rohan Khaunte On Chikal Kalo: आगामी चिखल काला उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची खास मुलाखत.

Pramod Yadav

गोव्यात दरवर्षी चिखल काला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चिखल भारतातच नव्हे तर विदेशात देखील मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. येत्या १७ आणि १८ जुलै रोजी गोव्यातील माशेल येथील देवकी कृष्ण मंदिरासमोर हा उत्सव साजरा केला जातो.

यावर्षी देखील या उत्सवाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचा गोमन्तकच्या वतीने खास मुलाखत घेण्यात आली आहे. खंवटे यांनी चिखल काला उत्सव, परंपरा आणि इतिहासाबाबत त्यांची मते मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: मडगावचा ‘मास्टर प्लॅन’ अडकला कुठे? आमदार सरदेसाईंचा सवाल; 'प्लॅन’ मध्ये अनेक गुप्त गोष्टी लपल्याचा दावा

March 2026: 'मार्च' संपत का नाहीये? युद्ध, वर्ल्ड कप, ‘धुरंधर 2’ची क्रेझ, एलपीजी टंचाई; पहा या महिन्यात नेमके काय काय घडले?

Chimbel: ‘बजेट’ शिपायाने बनवले काय? चिंबल ग्रामसभेत सरपंचांना संतप्त सवाल; पंचायत मंडळावर ग्रामस्थांची जोरदार टीका

Goa Politics: खरी कुजबुज; परप्रांतीयांची मते कुणाकडे?

Virat Kohli: '..तर मी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार नाही'! कोहलीच्या विधानाने चाहत्यांना धक्का; तुफानी फटकेबाजीबद्दल म्हणाला की..

SCROLL FOR NEXT