Nakshatra Naik bravery award Dainik Gomantak
Video

नक्षत्रा नाईकसाठी राष्ट्रीय शौर्य पुरस्काराची शिफारस

South Goa MP: नक्षत्राने वास्को, बायणा येथील तिच्या घरी दरोडा पडला असता आपल्या कुटुंबाचा जीव वाचवला

Akshata Chhatre

दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, १५ वर्षीय नक्षत्रा नाईक हिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. नक्षत्राने वास्को, बायणा येथील तिच्या घरी दरोडा पडला असताना शौर्य दाखवत आपल्या कुटुंबाचा जीव वाचवला होता. खासदारांनी नक्षत्राचा 'गोव्याचा अभिमान' म्हणून उल्लेख केला असून, पंतप्रधानांच्या २८ नोव्हेंबर २०२५ च्या गोवा भेटीदरम्यान या पुरस्काराची घोषणा करण्याची सूचना त्यांनी पत्रात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT