South Goa Fireworks Ban Dainik Gomantak
Video

South Goa Fireworks Ban: सावधान! दक्षिण गोव्यात पर्यटकांना फटाके फोडण्यावर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

South Goa Fireworks Ban: हॉटेल आणि रिसॉर्ट्सच्या बंदिस्त जागांमध्ये फटाके फोडणे आणि 'स्मोक इफेक्ट्स'चा वापर करण्यास दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी (DM) बंदी घातली आहे.

Manish Jadhav

दक्षिण गोव्यातील पर्यटन आस्थापनांमध्ये, विशेषतः हॉटेल आणि रिसॉर्ट्सच्या बंदिस्त जागांमध्ये फटाके फोडणे आणि 'स्मोक इफेक्ट्स'चा वापर करण्यास दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी (DM) बंदी घातली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे आगीच्या दुर्घटनांना आळा बसणार आहे. नव्या नियमानुसार, कोणत्याही पर्यटन स्थळाच्या अंतर्गत भागात फटाक्यांचे प्रदर्शन किंवा धुराचे कृत्रिम परिणाम निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी अनिवार्य असेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT