Goa Fraud Call Dainik Gomantak
Video

Goa Fraud Call: बनावट पोलिसाने सावियोला केला मुलीच्या अटकेचा 'फ्रॉड कॉल'

Goa Phone Scam: सावियो कुतिन्हो यांना स्वतःची पोलिस अधिकारी म्हणून ओळख करुन देणारा फोन आला. तुमची मुलगी पोलीस कोठडीत आहे अशी भीती निर्माण केली.

Dainik Gomantak TV

बनावट पोलिस म्हणून पालकांना येणाऱ्या कॉलच्या संख्येत वाढ होत चालली आहे. कॉलवरती फसवणुकीच्या जाळ्यात अडकणाऱ्या अनेक पालकांना हा फोन कॉल चांगले उदाहरण आहे.

मडगाव नगरपालिकेचे माजी अध्यक्ष सावियो कुतिन्हो यांना असाच स्वतःची पोलिस अधिकारी म्हणून ओळख देणारा फसवा फोन आला. कॉलर आणि सावियो यांच्यातील संभाषणात असे लक्षात येते की कॉलर हिंदीत बोलत असून, प्रथम तो मुलगीबाबत खात्री करून घेत आहे. फोन करणाऱ्याने तुमची मुलगी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केल्यामुळे पोलीस कोठडीत असल्याची भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT