Nagaragaon fire news Dainik Gomantak
Video

सत्तरीतील नगरगाव सुपर मार्केटला आग; मोठे नुकसान, अग्निशमन दलाकडून आग विझवली!

Sattari Nagaragaon fire: नगरगाव ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या सुपर मार्केटला आग लागून मोठे नुकसान झाले

Akshata Chhatre

सत्तरी तालुक्यातील आंबेडे, नगरगाव येथील नगरगाव ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या सुपर मार्केटला आग लागून मोठे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ कारवाई करत आग नियंत्रणात आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंड्यात पोटनिवडणूक होणार की स्थगिती येणार? 30 मार्चला ठरणार निर्णय; आयोगाने उत्तरासाठी मागितला वेळ

Panaji Mayor: पणजीच्‍या महापौरपदी रोहित मोन्‍सेरातच! भाजपचा निर्णय; उपमहापौरपदाच्‍या शर्यतीत वसंत आगशीकर

Goa Politics: काँग्रेस 'युरीं'च्‍या पाठीशी ठाम! माणिकराव ठाकरेंचे प्रतिपादन; गोवा फॉरवर्डने संपवला विषय

Gitesh Naik: 'गीतेश नाईक यांची प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती'! आमदार फेरेरा यांचा दावा; अधिकाऱ्यांसमोर होणार सुनावणी

Soham Naik: कुडचडेतील 'सेक्स स्कँडल' प्रकरणाची व्याप्ती वाढली! 3 तक्रारी दाखल; सोहम नाईकच्या अडचणी वाढल्या

SCROLL FOR NEXT