Goa sarpanch arrest Dainik Gomantak
Video

'सरपंचांची अटक राजकीय हेतूने प्रेरित'; अ‍ॅग्नेलो फर्नांडिस यांचा कारवाईवर सवाल!

Agnelo Fernandes: हडफडे सरपंचांच्या अटकेबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना अ‍ॅग्नेलो फर्नांडिस यांनी म्हटले की, ही अटक अनावश्यक असून, ती राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसते.

Akshata Chhatre

हडफडे सरपंचांच्या अटकेबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना अ‍ॅग्नेलो फर्नांडिस यांनी म्हटले की, ही अटक अनावश्यक असून, ती राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसते. सरपंचांना थेट अटक करण्याऐवजी चौकशीसाठी बोलावले पाहिजे होते, असे सांगत त्यांनी कारवाईच्या घाईवर प्रश्नचिन्ह उभे केले. फर्नांडिस यांनी तपासात पारदर्शकता ठेवण्याची मागणी केली. तसेच, राजकीय दबावाखाली न येता कायदा सर्वांसाठी समान असावा, असे मत त्यांनी मांडले. "अशा प्रकारची कारवाई केवळ शंका निर्माण करते. प्रश्न असल्यास, त्यांच्यावर निष्पक्ष तपास व्हायला हवा, त्यांना लक्ष्य करू नये," असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Supply Shortage: 24 तास पाण्याचं आश्वासन हवेत विरलं! सासष्टी तालुक्यात तक्रारींचा पाऊस, नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

रणवीरची अ‍ॅक्शन अन् मोदींचा स्वॅग! 'धुरंधर 2' मधील पंतप्रधानांच्या एन्ट्रीवर चित्रपटगृहात जल्लोष अन् टाळ्यांचा कडकडाट VIDEO

Viral Video: 'हे इराण-इस्रायल युद्ध नाही तर...', पंजाबी फॅमिलीचा फूल टू ड्रामा, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; काय घडलं नेमकं?

Goa Drug Case: मोठा गाजावाजा, पण पुरावा शून्य! 43 कोटींचे ड्रग्ज रॅकेट हवेत विरले; पुराव्याअभावी वास्कोतील वाडेकर दांपत्यासह चौघांची निर्दोष मुक्तता

Bicholim Crime: डिचोलीतील 'त्या' अमानुष हत्यांनी हादरला 'गोवा'! 10 महिन्यात 4 निर्दयी खून; दोन चिमुकले आणि दोन महिलांचे बळी

SCROLL FOR NEXT