Sanjeevani Farmers Dainik Gomantak
Video

Sanjivani Farmers: ..अन्यथा 'ऊस उत्पादक' पुढील निर्णय घेण्यास समर्थ! 'संजीवनी' संदर्भात शेतकरी अधिसूचनेसाठी आग्रही

Sanjivani sugar factory: धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तातडीची बैठक झाली.

Sameer Panditrao

Sanjivani sugar factory and cane farmers

फोंडा: धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तातडीची बैठक झाली. या बैठकीत ऊस घेण्याचे तोंडी आश्वासन देण्यापेक्षा कायदेशीर अधिसूचना जाहीर करा, अन्यथा ऊस उत्पादक पुढील निर्णय घेण्यास समर्थ असल्याचा इशारा ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी दिला.

कारखाना आज सुरू होणार, उद्या सुरू होणार, या आशेवर आम्ही राहिलो आहोत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कारखाना बंद राहिला तेव्हापासून शेतकऱ्यांना आर्थिकरूपी मदत सरकारमार्फत केली आहे. मात्र, २९ शेतकऱ्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत, त्यांनाही सरकारने आर्थिकरूपी तत्कळ मदत द्यावी तसेच ऊस लागवड करण्यासाठी अधिसू्चनाही लवकर काढण्यात यावी, अशी मागणी अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी यावेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT