Goa News |Sand Selling  Dainik Gomantak
Video

Sand Mining in Goa: मांडवी आणि झुआरी नदीत वाळू उत्खननाला परवानगी!

गेल्या दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या मागणीला अखेर राज्य पर्यावरण आघात मूल्यांकन समितीने परवानगी दिली.

Manish Jadhav

गेल्या दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या मागणीला अखेर राज्य पर्यावरण आघात मूल्यांकन समितीने परवानगी दिली. होय, आता मांडवी आणि झुआरी नदीतून वाळू उत्खननासाठी समितीनी ही परवानगी दिली. यामुळे राज्यभरातील बांधकामांसाठी कायदेशीरपणे वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी, खाण खात्याने या दोन्ही नद्यांतून पारंपरिकपणे वाळू उत्खननासाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या समितीची बैठक पर्यावरण खात्याच्या परिषद सभागृहात झाली. यापूर्वी, या समितीने दिलेले परवाने उच्च न्यायालयाने तांत्रिक कारणास्तव रद्दबातल ठरवले होते. त्यामुळे या खेपेला निर्णय घेताना जिल्हा अहवालांचा आधार घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT