Salvador Do Mund Gramsabha Dainik Gomantak
Video

Salvador Do Mund Gramsabha: बेकायदेशीर डोंगरकापणी प्रकरणी सालवादोर दे मूंद ग्रामसभा तापली

Illegal Hill Cutting: राज्यात सध्या डोंगर कापणीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राज्यात बेकायदेशीररित्या डोंगर कापणी केली जात आहे.

Manish Jadhav

राज्यात सध्या डोंगर कापणीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राज्यात बेकायदेशीररित्या डोंगर कापणी केली जात आहे. मात्र सरकार या बेकायदेशीर डोंगर कापणीकडे दुर्लक्ष करत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. यातच, सालवादोर दे मूंद ग्रामसभा डोंगर कापणीच्या मुद्यावरुन चांगलीच तापलेली पाहायला मिळाली. ग्रामसभेत जसा डोंगर कापणीचा मुद्दा उपस्थित झाला तसा गावकऱ्यांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. सालवादोरमध्ये जोरकसपणे बेकायदेशीर डोंगर कापणी सुरु असल्याचे उपस्थित गावकऱ्यांनी सांगितले. सरपंच आणि उपस्थित गावकरी यांच्यात या डोंगर कापणीच्या मुद्यावरुन खडाजंगी पाहायला मिळाली. गावकऱ्यांनी यावेळी बेकायदेशीर डोंगर कापणीच्या मुद्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT