Salaulim Dam Dainik Gomantak
Video

Salaulim Dam: आशिया खंडातील 'डकबील स्पीलवे' असलेले एकमेव साळावली धरण ओव्हरफ्लो; पर्यटकांसाठी पर्वणी Watch Video

Salaulim Dam Video: दक्षिण गोव्यातील एक प्रमुख असलेले साळावली धरण अखेर ओव्हरफ्लो झाले असून, पर्यटकांसाठी पर्वणी ठरली आहे.

Pramod Yadav

पर्यटकांसाठी आकर्षण असणारे दक्षिण गोव्यातील साळवली धरण अखेर ओव्हरफ्लो झाले आहे. मुसळधार पावसामुळे यावर्षी वेळेपूर्वीच धरण ओव्हर फ्लो झाल्याने ही पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. साळावली धरणाला डकबील स्पीलवे आशिया खंडातील एकमेव रचना आहे. अर्धगोलाकार सांडव्यातून धरणातील पाणी खाली पडते त्यामुळे पर्यटकांसाठी या धरणाला भेट देणे नेहमीच एक पर्वणी असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT