Indian Foreign Minister S Jaishankar Dainik Gomantak
Video

S Jayshankar : पाकिस्तान दहशतवादाच्या धोरणात यशस्वी होणार नाही; जयशंकर यांनी घेतला समाचार!

पाकिस्तान भारताविरोधात सतत कुरापत्या करतो. गेल्या 10 वर्षांमध्ये पाकिस्तान पुरस्कृत अनेक दहशतवादी हल्ले भारतात झाले.

Manish Jadhav

पाकिस्तान भारताविरोधात सतत कुरापत्या करतो. गेल्या 10 वर्षांमध्ये पाकिस्तान पुरस्कृत अनेक दहशतवादी हल्ले भारतात झाले. पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा बनलाय. जम्मू काश्मीरमध्ये सतत घातपाताच्या घटना घडवून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या पाश्वभूमीवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचा चांगलाच समाचार घेतला. संयुक्त राष्ट्रात आपल्या भाषणादरम्यान जयशंकर यांनी पाकिस्तानवर ताशेरे ओढले. पाकिस्तानने कितीही कुरापत्या करो पण दहशतवादाच्या धोरणात ते कधीही यशस्वी होणार नाहीत, असे म्हणत जयशंकर यांनी समाचार घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Airstrike: पाक लष्कराकडून स्वतःच्याच नागरिकांवर हवाई हल्ला; महिला व मुलांसह 30 ठार Watch Video

Opinion: पोर्तुगीजांनी 'तिठे' उभारून बाजार भरवला, पण आज करोडो खर्चूनही विक्रेते रस्त्यावर का बसतात?

Opinion: गोव्यात 'भिवपाची गरज ना', असं गुंडांना वाटतंय; सामान्यांच्या मनात मात्र भीती!

गोव्यातील तरुणीवर उत्तरप्रदेशमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार? तरुणीने व्हिडिओतून केले गंभीर आरोप

AI Image trends: 'फोटो ट्रेंड्स'च्या मायाजाळात हरवू नका; वैयक्तिक स्वातंत्र्याचा विचार करा!

SCROLL FOR NEXT