Ro-Ro Ferry In Goa Dainik Gomantak
Video

Ro-Ro Ferry In Goa: रो-रो फेरी लवकरच गोवेकरांच्या सेवेत, मंत्री सुभाष फळदेसाईंनी दिली माहिती

Goa Ro-Ro ferry service: गोव्याच्या सागरी वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवणारी रो-रो फेरी सेवा लवकरच सुरू होणार आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोव्याच्या सागरी वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवणारी रो-रो फेरी सेवा लवकरच सुरू होणार आहे. या सुविधेमुळं प्रवासी आणि वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी याबाबत माहिती दिलीय. येत्या दोन महिन्यात रो-रो फेरी सेवा सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रो-रो फेरी ही विशेष प्रकारची जलवाहतूक सेवा आहे, ज्या अंतर्गत चारचाकी आणि जड वाहने थेट फेरीमध्ये चढवली जातात आणि ती समुद्र किंवा नदीमार्गे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली जातात. यामुळे वाहतूक जलद, स्वस्त आणि सोयीस्कर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT