Video

Restricted water supply: बार्देश व डिचोलीत मर्यादित पाणीपुरवठा

Bardez And Bicholim: जलशुद्धीकरण प्रकल्पावरील बिघडलेल्या वीज ट्रान्सफॉर्मरची सध्या युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू आहे.

Pramod Yadav

संपूर्ण बार्देश तालुक्यासह डिचोलीतील काही भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात बिघाड निर्माण झाल्याने आज (शनिवारी) सकाळपासून पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. प्रकल्पात बिघाड झाल्याने ही समस्या उदभवली असून, उद्यापर्यंत बार्देशसह डिचोलीत मर्यादित प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

जलशुद्धीकरण प्रकल्पावरील बिघडलेल्या वीज ट्रान्सफॉर्मरची सध्या युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी दुरुस्तीकामावर लक्ष ठेवून आहेत. हे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे खात्याचे प्रयत्न आहेत. तरीदेखील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी उद्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे पाणीपुरवठा खात्याकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT