Pet Dog Registration Dainik Gomantak
Video

Penalty for Failing to Register Dogs: सरकारी नोंदणीशिवाय कुत्रे पाळाल तर कारवाईला सामोरे जाल...

Pet Dog Registration: देशी पाळीव कुत्र्यांची पिल्ले जन्माला आल्यानंतर इतर कुठेही नेऊन सोडण्याचे प्रकार घडतात. त्यामुळेच सरकारने याविरोधात कायदा करून त्याची अंमलबजावणी सुरू केल्याचे हळर्णकर यांनी नमूद केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Penalty for Failing to Register Dogs

पणजी: पाळीव कुत्र्यांची नोंदणी पशुसंवर्धन खात्यात करणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु पाळीव कुत्र्यांची नोंदणी न झाल्याचे आढळल्यास संबंधित मालकांवर तुरूंगवासही भोगावा लागू शकतो, असा निर्वाणीचा इशारा पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिला आहे.

कुत्र्यांच्या निर्बीजीकरण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर हळर्णकर यांनी बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, काही श्वानप्रेमी विविध देश-विदेशी जातीचे कुत्रे घरी पाळण्यासाठी आणतात. मात्र, त्यांची नोंदणी करीत नाहीत. देशी पाळीव कुत्र्यांची पिल्ले जन्माला आल्यानंतर एखादे ठेवून इतर पिल्ले रस्त्यावर किंवा इतर कुठेही नेऊन सोडण्याचे प्रकार घडतात. त्यानंतर ही कुत्री लोकांसाठी उपद्रवकारक ठरतात. त्यामुळेच सरकारने याविरोधात कायदा करून त्याची अंमलबजावणी सुरू केल्याचे हळर्णकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

Lucky Zodiac Signs: 4 ऑगस्टचा सोमवार खास! 5 भाग्यवान राशींचे नशिब उजळणार; होणार लक्ष्मीचा कृपावर्षाव

Video: लष्करी अधिकाऱ्याची दादागिरी! श्रीनगर विमानतळावर स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; एकाचा पाठीचा कणा मोडला

Mahavatar Narasimha: ‘महावतार नरसिंह’ची गर्जना! एका दिवसात कमावले 'इतके' कोटी; विक्रमी कलेक्शनकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT