Ramesh Tawadkar- Govind Gaude Dispute Dainik Gomantak
Video

Ramesh Tawadkar: 'अशा लोकांच्या सावलीतही राहायची इच्छा नाही'; तवडकरांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Ramesh Tawadkar VS Govind Gawde: विधानसभा सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश तवडकर आणि कला-सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्यातील वाद राज्याला नवा नाहीये.

Manish Jadhav

विधानसभा सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश तवडकर आणि कला-सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्यातील वाद राज्याला नवा नाहीये. मात्र गेल्या काही दिवसांपासून तवडकर आणि गावडे पुन्हा एकमेकांवर शाब्दिक हल्ले करु लागले आहेत. यातच आता, सभापती तवडकर यांच्या एका वक्तव्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. 'काही लोकांच्या सावलीजवळही उभे राहायची माझी इच्छा नाही', असे वक्तव्य केल्याने तवडकर पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. तवडकरांच्या या वक्तव्यावरुन सावंत सरकारमध्ये सर्वकाही अलबेल नाही हेच दाखवून दिले आहे. त्यांनी आपल्या वक्तव्याने कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र हा निशाणा गावडेंना तर नव्हता ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT