Kejriwal On Ram Mandir Theft Dainik Gomantak
Video

Ram Mandir Theft: राम मंदिर देणगी चोरीवरून राजकारण पेटलं; भाजप कोणाला वाचवतंय? केजरीवालांचा सवाल

Kejriwal On Ram Mandir Theft: आयोध्यातील राम मंदिर ट्रस्टमध्ये देणगीच्या झालेल्या चोरीच्या अनुषंगाने आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

Sameer Amunekar

आयोध्यातील राम मंदिर ट्रस्टमध्ये देणगीच्या झालेल्या चोरीच्या अनुषंगाने आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर केंद्र सरकार या कथित देणगी चोरीचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करत, या चोरीप्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर केजरीवाल आले असून, बांबोळी येथील हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शुक्रवारी ते बोलत होते. याप्रसंगी गोवा प्रभारी आतिषी, प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT