Accused Arrested by Police Dainik Gomantak
Video

रेल्वे प्रवाशांना दिलासा! चोरलेल्या सोन्यासह 17 लाखांचा ऐवज जप्त, एक आरोपी अटकेत

Railway Crime Goa News: या कारवाईत त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोनसह अंदाजे १७.२२ लाख किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

Akshata Chhatre

कोकण रेल्वे पोलिस स्टेशन, मडगाव आणि रेल्वे संरक्षण दल (RPF) यांच्या संयुक्त कारवाईत अनेक चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर रोजी केलेल्या या कारवाईत त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोनसह अंदाजे १७.२२ लाख किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीची ओळख साहिल कक्केरी (वय २५, रा. दांडेली, कर्नाटक) अशी झाली आहे. मडगाव रेल्वे स्टेशनजवळ चोरीचा माल विकण्याच्या प्रयत्नात असताना सोमवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई डोंबिवली, महाराष्ट्र येथील श्रिया बंगारा यांच्या तक्रारीवरून करण्यात आलेल्या तपासानंतर करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "काँग्रेसमध्ये प्रवेश करणं हीच सर्वात मोठी रिस्क!" विद्यार्थिनीच्या उत्तरानं राहुल गांधी अवाक; संवादाचा व्हिडिओ व्हायरल

Crime News: "दोन मृतदेह अन् रक्तानं माखलेलं घर!" नराधम नवऱ्यानं बायको, सासूसह सासऱ्यावर केला जीवघेणा हल्ला; संशयानं सुखी कुटुंबाची राखरांगोळी

Navpancham Drishti Yog 2026: "धाडसी निर्णय घ्या अन् मालामाल व्हा!" गुरु-वरुणचा नवपंचम दृष्टी योग, 'या' 5 राशींवर होणार धनाचा वर्षाव; घरात नांदणार सुख-समृद्धी

Iran US Tension: 'पाकिस्तान आमचा मित्र, पण निष्पक्ष नाही', इराणनं पाकड्यांना दाखवली जागा; मध्यस्थ म्हणून स्वीकारण्यास नकार

Horoscope 2026: घर घेण्याचं स्वप्न साकार होणार, जमीन व्यवहारातून मिळणार अफाट पैसा; 'या' राशीवर शनिदेवाची विशेष कृपा

SCROLL FOR NEXT