Premendra Shet Dainik Gomantak
Video

Premendra Shet: गोव्यातील दारुबंदीच्या मागणीवर मी अजूनही ठाम; आमदार प्रेमेंद्र शेट

Goa: गोव्यात दारु देशातील इतर राज्यांच्या तुलनेत स्वस्त आहे. मात्र आता राज्यात दारुबंदी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Manish Jadhav

गोव्यात दारु देशातील इतर राज्यांच्या तुलनेत स्वस्त आहे. मात्र आता राज्यात दारुबंदी करण्याची मागणी करण्यात आली आहे. होय, खुद्द सावंत सरकारमधील आमदार प्रेमेंद्र शेट यांनी ही दारुबंदीची मागणी केली. गेल्या काही वर्षात दारुच्या आहारी गेलेल्या तरुणांची संख्या वाढली आहे. काहीजणांचा तर अति दारु प्यायल्याने मृत्यू झाल्याचेही समोर आल्याचे शेट म्हणाले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा माध्यमाशी बोलताना आपण आपल्या मागणीवर ठाम असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. मी सरकारकडे राज्यात दारुबंदी करण्याची मागणी अजून एकदा करतो असे ते म्हणाले.

यापूर्वी, शेट म्हणाले होते की, ''पर्यटक फक्त दारुसाठीच गोव्यात येतात असे नाही. सरकारने दारुबंदीच्या मागणीवर ठोस पाऊल उचलावे. गोव्याचं निसर्ग सौंदर्य देखील पर्यटकांना खुणावतं.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT