south division comunidade administrator Dainik Gomantak
Video

Goa Assembly: 'त्या' प्रशासकाच्या निलंबनाविषयी काय म्हणाले मुख्यमंत्री व मंत्री बाबूश बघा...

Goa Communidade: मुख्यमंत्र्यांनी चौकशी करा आणि संबंधित प्रशासकाला आरोपात तथ्य आढळले तर निलंबित करा असा आदेश जारी केला

गोमन्तक डिजिटल टीम

Comunidade Administrator Issue:

दक्षिण विभाग कोमुनिदाद प्रशासक विधानसभेत आरोप झाल्यानुसार दोषी आढळले तर त्यांना निलंबित करण्यात यावे असा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत दिला. महसूल मंत्री बाबूश‌ मोन्सेरात म्हणाले, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी त्या कार्यालयाला भेट देऊन योग्य तो निर्णय घेतील. प्रशासकीय अधिकारी बदलला जाईल. तेथे पूर्णवेळ प्रशासन नेमला जाईल. चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करा आणि संबंधित प्रशासकाला आरोपात तथ्य आढळले तर निलंबित करा, असा आदेश जारी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT